मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IOCL JOBS: इंडियन ऑइल मुंबईमध्ये तब्बल 570 टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांसाठी Vacancy; करा अप्लाय

IOCL JOBS: इंडियन ऑइल मुंबईमध्ये तब्बल 570 टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांसाठी Vacancy; करा अप्लाय

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Apply link for IOCL Recruitment Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 जानेवारी: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited Maharashtra jobs) महाराष्ट्र इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHA IOCL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती (Indian Oil jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज (Apply link for IOCL Recruitment Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

टेक्निकल अप्रेन्टिस (Technician Apprentice)

ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice)

एकूण जागा 570

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

टेक्निकल अप्रेन्टिस (Technician Apprentice) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतून डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

शिक्षणात खुल्या प्रवर्गातील आणि OBC उमेदवारांना 50 % aggregate मार्क्स असणं आवश्यक आहे.

तसंच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांनी 45% aggregate मार्क्स मिळवले असणं आवश्यक आहे.

Mechanical, Electrical, Instrumentation, Civil, Electrical & Electronics आणि Electronics या शाखांमधील डिप्लोमा पूर्ण उमेदवारांना यासाठी अप्लाय करता येणार आहे.

खूशखबर! पुणे महानगरपालिकेत 'या' पदांसाठी नोकरीची मोठी संधी; दीड लाख रुपये पगार

ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखेतून ITI शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच काही जागांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.

शिक्षणात खुल्या प्रवर्गातील आणि OBC उमेदवारांना 50 % aggregate मार्क्स असणं आवश्यक आहे.

तसंच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांनी 45% aggregate मार्क्स मिळवले असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गातील उमेदवारांसाठी वयात सूट देण्यात आली आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

10वी उत्तीर्णांनो, देशसेवा करण्याची मोठी संधी! BSF मध्ये 2788 जागांसाठी भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 फेब्रुवारी 2022

JOB TITLEMAHA IOCL Recruitment 2022
या पदांसाठी भरतीटेक्निकल अप्रेन्टिस (Technician Apprentice) ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) एकूण जागा 570
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव टेक्निकल अप्रेन्टिस (Technician Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतून डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. शिक्षणात खुल्या प्रवर्गातील आणि OBC उमेदवारांना 50 % aggregate मार्क्स असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांनी 45% aggregate मार्क्स मिळवले असणं आवश्यक आहे. Mechanical, Electrical, Instrumentation, Civil, Electrical & Electronics आणि Electronics या शाखांमधील डिप्लोमा पूर्ण उमेदवारांना यासाठी अप्लाय करता येणार आहे. ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखेतून ITI शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच काही जागांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. शिक्षणात खुल्या प्रवर्गातील आणि OBC उमेदवारांना 50 % aggregate मार्क्स असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांनी 45% aggregate मार्क्स मिळवले असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गातील उमेदवारांसाठी वयात सूट देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब, महाराष्ट्र