मुंबई, 31 जुलै: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई (International Institute for Population Sciences Mumbai) इथे लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ सल्लागार/ डेटा विशेषज्ञ, सल्लागार/ क्षेत्र संशोधन अधिकारी/ तपासनीस आणि संशोधन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
वरिष्ठ सल्लागार/ डेटा विशेषज्ञ (Senior Consultant / Data Specialist)
सल्लागार/ क्षेत्र संशोधन अधिकारी/ तपासनीस (Consultant / Field Research Officer / Investigator)
संशोधन अधिकारी (Research Officer)
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदाच्या संबंधित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
हे वाचा - विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ही कागदपत्रं असणं आवश्यक; आताच बघाया ई-मेल आयडीवर पाठवा अर्ज
dq@iips.net or projectsupportcell@iips.net
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 04 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://www.iipsindia.ac.in/recruitment/job/list या वेबसाईटवर जाऊ शकता.
या पदभरतीसाठी https://www.iipsindia.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
Published by:Atharva Mahankal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.