मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Job Alert: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई इथे नोकरीची संधी; 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांची भरती

Job Alert: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई इथे नोकरीची संधी; 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांची भरती

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई  भरती

आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 08 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई (International Institute for Population Sciences Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIPS Mumbai Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, ग्रंथालय लिपिक या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer)

वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक (Sr. Library & Information Assistant)

उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk)

ग्रंथालय लिपिक (Library Clerk)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंटन शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

तसंच विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा इतर मध्ये किमान 15 वर्षांचा प्रशासकीय अनुभव असणं आवश्यक.

खूशखबर! Amazon कंपनीत 'या' पदांसाठी Internship ची मोठी संधी; असं करा अप्लाय

वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक (Sr. Library & Information Assistant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Science/Arts/ Social Science/Commerce मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक

ग्रंथालय लिपिक (Library Clerk) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत्न शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

डायरेक्टर आणि सीनियर प्रोफेसर, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400 088.

Government Jobs: MPSC तर्फे 'या' पदांसाठी पदभरती जाहीर; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 जानेवारी 2022

JOB TITLEIIPS Mumbai Recruitment 2021 – 2022
या पदांसाठी भरतीमुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक (Sr. Library & Information Assistant) उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk) ग्रंथालय लिपिक (Library Clerk)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य प्रशासकीय अधिकारी (Chief Administrative Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंटन शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा इतर मध्ये किमान 15 वर्षांचा प्रशासकीय अनुभव असणं आवश्यक. वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक (Sr. Library & Information Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Science/Arts/ Social Science/Commerce मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स विषयांमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक ग्रंथालय लिपिक (Library Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत्न शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ताडायरेक्टर आणि सीनियर प्रोफेसर, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400 088.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.iipsindia.ac.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Mumbai, जॉब