मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Maharashtra Government Jobs: MPSC तर्फे 'या' पदांसाठी पदभरती जाहीर; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

Maharashtra Government Jobs: MPSC तर्फे 'या' पदांसाठी पदभरती जाहीर; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 07 डिसेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) इथे लवकरच विमा अधिकारी पदांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. विमा सहायक संचालक, विमा उप संचालक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या पदांसाठी ही भरती (MPSC jobs Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

विमा सहायक संचालक (Assistant Director of Insurance)

विमा उप संचालक (Deputy Director of Insurance)

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (District Soldier Welfare Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विमा सहायक संचालक (Assistant Director of Insurance) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Arts, Science, Commerce किंवा Law मध्ये पदवीपर्यँतय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

Golden Chance! उमेदवारांनो, घरबसल्या करा 'नीती आयोगात' Internship; असा करा अर्ज

विमा उप संचालक (Deputy Director of Insurance) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Arts, Science, Commerce किंवा Law मध्ये पदवीपर्यँतय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (District Soldier Welfare Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सैन्यात मेजर आणि त्याहून अधिक पद किंवा नौदलात किंवा हवाई दलात काम केलं असणं आवश्यक आहे.

तसंच सेवानिवृत्त अधिकारीही अर्ज करू शकणार आहेत.

परीक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये

मागासवर्गासाठी - 449/- रुपये

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Jobs in Pune: कॅन्टोन्मेंट बोर्ड खडकी इथे वैद्यकीय पदांसाठी Vacancy; करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 डिसेंबर 2021

JOB TITLEMPSC Recruitment 2021
या पदांसाठी भरतीविमा सहायक संचालक (Assistant Director of Insurance) विमा उप संचालक (Deputy Director of Insurance) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (District Soldier Welfare Officer)
शैक्षणिक पात्रता विमा सहायक संचालक (Assistant Director of Insurance) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Arts, Science, Commerce किंवा Law मध्ये पदवीपर्यँतय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. विमा उप संचालक (Deputy Director of Insurance) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Arts, Science, Commerce किंवा Law मध्ये पदवीपर्यँतय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवरांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (District Soldier Welfare Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सैन्यात मेजर आणि त्याहून अधिक पद किंवा नौदलात किंवा हवाई दलात काम केलं असणं आवश्यक आहे. तसंच सेवानिवृत्त अधिकारीही अर्ज करू शकणार आहेत.
परीक्षा शुल्कखुल्या प्रवर्गासाठी - 719/- रुपये मागासवर्गासाठी - 449/- रुपये
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब