मुंबई, 28 सप्टेंबर: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई (Indian Rare Earths Limited Mumbai) इथे लवकरच तब्बल 54 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IREL Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. स्नातक प्रशिक्षु, डिप्लोमा प्रशिक्षु, कनिष्ठ पर्यवेक्षक, व्यक्तिगत सचिव, ट्रेड्समैन ट्रेनी या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
स्नातक प्रशिक्षु (Graduate Trainee)
डिप्लोमा प्रशिक्षु (Diploma Trainee)
कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor)
व्यक्तिगत सचिव (Personal Secretary)
ट्रेड्समैन ट्रेनी (Tradesman Trainee)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
स्नातक ट्रेनी (Graduate Trainee) - CA इंटरमिडिएट किंवा CMA मध्ये पदवी आवश्यक.
डिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee) - तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.
कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor) - मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण आवश्यक.
व्यक्तिगत सचिव (Personal Secretary) - मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवी आवश्यक.
ट्रेड्समैन ट्रेनी (Tradesman Trainee) - दहावी पास उमेदवार आवश्यक.
हे वाचा - SBI Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 606 जागांसाठी मेगाभरती
इतका मिळणार पगार
स्नातक प्रशिक्षु (Graduate Trainee) - 25000-44000/- रुपये प्रतिमहिना
डिप्लोमा प्रशिक्षु (Diploma Trainee) - 25000-44000/- रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor) - 25000-44000/- रुपये प्रतिमहिना
व्यक्तिगत सचिव (Personal Secretary) - 25000-44000/- रुपये प्रतिमहिना
ट्रेड्समैन ट्रेनी (Tradesman Trainee) - 22000-88000/- रुपये प्रतिमहिना
अशी होणार निवड
Skill Test / Trade Test / Computer Proficiency Test आणि Psychometric Test या चाचण्यांद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
मेडिकल चाचणी
उमेदवारांना वैद्यकीय तपासणी करावी लागेल कंपनीच्या वैद्यकीय अधिकारी (कंपनी) आणि कंपनीच्या निर्णयाद्वारे व्यवस्था केली जाईल. वैद्यकीय अधिकारी अंतिम आणि बंधनकारक असतील.
अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी Rs. 400/- रुपये अप्लिकेशन शुल्क असणार आहे. तसंच SC/ST/PwBD/ESM प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं शुल्क नसणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 ऑक्टोबर 2021
JOB TITLE | IREL Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | स्नातक प्रशिक्षु (Graduate Trainee) डिप्लोमा प्रशिक्षु (Diploma Trainee) कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor) व्यक्तिगत सचिव (Personal Secretary) ट्रेड्समैन ट्रेनी (Tradesman Trainee) |
शैक्षणिक पात्रता | स्नातक ट्रेनी (Graduate Trainee) - CA इंटरमिडिएट किंवा CMA मध्ये पदवी आवश्यक. डिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee) - तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक. कनिष्ठ पर्यवेक्षक (Junior Supervisor) - मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर शिक्षण आवश्यक. व्यक्तिगत सचिव (Personal Secretary) - मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवी आवश्यक. ट्रेड्समैन ट्रेनी (Tradesman Trainee) - दहावी पास उमेदवार आवश्यक. |
इतका मिळणार पगार | 22000- 88000/- रुपये प्रतिमहिना |
अशी होणार निवड | Skill Test / Trade Test / Computer Proficiency Test |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://jobapply.in/irel/2021/trainee/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Mumbai, जॉब