मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Indian Railway Recruitment: 10वी पासना लागणार सरकारी जॉबची लॉटरी; 1-2 नव्हे तब्बल 4103 जागांसाठी बंपर भरती

Indian Railway Recruitment: 10वी पासना लागणार सरकारी जॉबची लॉटरी; 1-2 नव्हे तब्बल 4103 जागांसाठी बंपर भरती

1-2 नव्हे तब्बल 4103 जागांसाठी बंपर भरती

1-2 नव्हे तब्बल 4103 जागांसाठी बंपर भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 जानेवारी: दक्षिण मध्य रेल्वे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.  AC मॅकेनिक, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, MMTM, MMW, पेंटर, वेल्डर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पद क्रपदाचं नावएकूण जागा
1AC मॅकेनिक250
2कारपेंटर18
3डिझेल मेकॅनिक531
4इलेक्ट्रिशियन1019
5इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक92
6फिटर1460
7मशीनिस्ट71
9MMTM05
9MMW24
10पेंटर80
11वेल्डर553

Maharashtra Police Bharti: शारीरिक क्षमता तर दाखवलीत; आता बौद्धिक क्षमतेची वेळ; 90 मिनिटांत ठरेल भविष्य

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

AC मॅकेनिक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कारपेंटर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

डिझेल मेकॅनिक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

इलेक्ट्रिशियन - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

फिटर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

मशीनिस्ट - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

MMTM - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

MMW - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

पेंटर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वेल्डर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

महिन्याचा तब्बल 75,000 रुपये पगार थेट तुमच्या अकाउंटमध्ये; मुंबईत बंपर जॉब ओपनिंग्स; करा अप्लाय

परीक्षा शुल्क

Open/OBC/EWS - 100/- रुपये

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: फि नाही.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 29 जानेवारी 2023

JOB TITLEIndian Railway Recruitment
या पदांसाठी भरतीAC मॅकेनिक, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, MMTM, MMW, पेंटर, वेल्डर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत आन संबंधित विषयांत ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
परीक्षा शुल्कOpen/OBC/EWS - 100/- रुपये SC/ST: फि नाही. PWD/ Female: फि नाही.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://34.93.184.238/instructions.php या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Railway jobs