मराठी बातम्या /बातम्या /करिअर /महिन्याचा तब्बल 75,000 रुपये पगार थेट तुमच्या अकाउंटमध्ये; मुंबईत बंपर जॉब ओपनिंग्स; करा अप्लाय

महिन्याचा तब्बल 75,000 रुपये पगार थेट तुमच्या अकाउंटमध्ये; मुंबईत बंपर जॉब ओपनिंग्स; करा अप्लाय

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 जानेवारी: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A)

एकूण जागा - 05

Maharashtra Police Bharti: शारीरिक क्षमता तर दाखवलीत; आता बौद्धिक क्षमतेची वेळ; 90 मिनिटांत ठरेल भविष्य

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

सर्वात मोठी खूशखबर! पगार तब्बल 81,000 रुपये आणि जागा 421; मुंबई महापालिकेकडून मेगाभरतीची घोषणा

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A) - 75,000/-रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, 6 वा मजला, पंचदीप भवन, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई – 400 013.

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 30 जानेवारी 2023

JOB TITLEESIC Mumbai Recruitment 2023
या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A) एकूण जागा - 05
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी (Medical Officer Group-A) - 75,000/-रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्तामुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, 6 वा मजला, पंचदीप भवन, एन.एम.जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई – 400 013.

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.esic.nic.in/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Mumbai