मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Indian Oil Recruitment: इंडियन ऑईलमध्ये तब्बल 480 जागांसाठी होणार मेगाभरती; इथे करा अर्ज

Indian Oil Recruitment: इंडियन ऑईलमध्ये तब्बल 480 जागांसाठी होणार मेगाभरती; इथे करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट: इंडियन ऑईलमध्ये (Indian Oil Recruitment) तब्बल 480 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेड/ तंत्रज्ञ अप्रेंटिस या पदाच्या तब्बल 480 भागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

ट्रेड, तंत्रज्ञ अप्रेंटिस (Trade / Technician Apprentice) - एकूण जागा 480

शैक्षणिक पात्रता

ट्रेड, तंत्रज्ञ अप्रेंटिस (Trade / Technician Apprentice) - बारावी आणि कोणत्याही क्षेत्रात ITI उत्तीर्ण असणं आवश्यक.

हे वाचा - कोरोनानंतर पुन्हा वाढताहेत जॉबच्या संधी आणि पगार; 'हे' टॉप क्षेत्रं जोमात

इथे करा अप्लाय

ट्रेड अप्रेंटिस -  अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

तंत्रज्ञ अप्रेंटिस - अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 28 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos