मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Golden Chance! डिप्लोमा धारकांनो, इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक

Golden Chance! डिप्लोमा धारकांनो, इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (How to apply for IOCL jobs 2022) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

मुंबई, 25 जानेवारी: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड महाराष्ट्र (Indian Oil Corporation Limited Maharashtra) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHA IOCL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार तांत्रिक आणि शिकाऊ उमेदवार गैर-तांत्रिक या पदांसाठी भरती (Government Apprentice jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय (How to apply for IOCL jobs 2022) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती 

शिकाऊ उमेदवार तांत्रिक (Technical Apprentice)

शिकाऊ उमेदवार गैर-तांत्रिक (Trade Apprentice)

एकूण जागा - 570

महाराष्ट्रात एकूण जागा - 322

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

शिकाऊ उमेदवार तांत्रिक (Technical Apprentice) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित इंजीनिअरिंगच्या ब्रांचमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला सण आवश्यक आहे.

उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इंस्ट्रुमेन्टेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन यापैकी कोणत्याही एका ब्रांचमध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

General आणि OBC उमेदवारांना डिप्लोमामध्ये किमान 50 % तर SC/ST उमेदवारांना 45% गुण असणं आवश्यक आहे.

मुलाखतीदरम्यान प्रश्नांची उत्तरं येत नाहीयेत? टेन्शन नको; 'या' टिप्स येतील कामी

शिकाऊ उमेदवार गैर-तांत्रिक (Trade Apprentice) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

Retail Sales Associate , Data Entry Operator, Accountant या पदांसाठी उमेदवारांनी संबंधित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

JOB ALERT: TMC मुंबईत तब्बल 78,800 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 फेब्रुवारी 2022

JOB TITLEMAHA IOCL Recruitment 2022
या पदांसाठी भरतीशिकाऊ उमेदवार तांत्रिक (Technical Apprentice) शिकाऊ उमेदवार गैर-तांत्रिक (Trade Apprentice) एकूण जागा - 570 महाराष्ट्रात एकूण जागा - 322
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शिकाऊ उमेदवार तांत्रिक (Technical Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित इंजीनिअरिंगच्या ब्रांचमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा पूर्ण केला सण आवश्यक आहे. उमेदवारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इंस्ट्रुमेन्टेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन यापैकी कोणत्याही एका ब्रांचमध्ये शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. General आणि OBC उमेदवारांना डिप्लोमामध्ये किमान 50 % तर SC/ST उमेदवारांना 45% गुण असणं आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवार गैर-तांत्रिक (Trade Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. Retail Sales Associate , Data Entry Operator, Accountant या पदांसाठी उमेदवारांनी संबंधित शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख  15 फेब्रुवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apprenticeship.gov.in/pages/Apprenticeship/home.aspx या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, जॉब, महाराष्ट्र