मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

खूशखबर! 10वी असो वा ग्रॅज्युएट्स सर्वांना मिळेल जॉब; Indian Oil मध्ये 1535 जागांसाठी मेगाभरती

खूशखबर! 10वी असो वा ग्रॅज्युएट्स सर्वांना मिळेल जॉब; Indian Oil मध्ये 1535 जागांसाठी मेगाभरती

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 24 सप्टेंबर: इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IOCL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ट्रे अप्रेन्टिस, टेक्निशिअन अप्रेन्टिस किंवा ग्रॅज्युएट अप्रेन्टिस या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर - 396

ट्रेड अप्रेंटिस (फिटर) - 161

ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) - 54

तंत्रज्ञ अप्रेंटिस केमिकल - 332

तंत्रज्ञ शिकाऊ – मेकॅनिकल - 163

तंत्रज्ञ अप्रेंटिस मेकॅनिकल - 198

तंत्रज्ञ अप्रेंटिस इलेक्ट्रिकल -198

तंत्रज्ञ अप्रेंटिस इन्स्ट्रुमेंटेशन - 74

ट्रेड अप्रेंटिस- सेक्रेटरीअल असिस्टंट-39 ट्रेड अप्रेंटिस- अकाउंटंट - 45

ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर - 41

ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर (कौशल्य प्रमाणपत्र धारक) - 32

एकूण जागा - 1535

10वी पास आहात ना? कम्प्युटरचं ज्ञानही आहे? IRCTC मुंबईत करतेय बंपर भरती

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ट्रेड अप्रेंटिस (फिटर) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ अप्रेंटिस केमिकल - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ शिकाऊ – मेकॅनिकल - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ अप्रेंटिस मेकॅनिकल - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ अप्रेंटिस इलेक्ट्रिकल - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तंत्रज्ञ अप्रेंटिस इन्स्ट्रुमेंटेशन - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ट्रेड अप्रेंटिस- सेक्रेटरीअल असिस्टंट-39 ट्रेड अप्रेंटिस- अकाउंटंट - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर (कौशल्य प्रमाणपत्र धारक) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

जॉबसाठी कोणतीही परीक्षा नाही; ESIC मध्ये थेट 72,000 रुपये पगाराची नोकरी

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022

JOB TITLEIOCL Recruitment 2022
या पदांसाठी भरतीट्रेड अप्रेंटिस – अटेंडंट ऑपरेटर - 396 ट्रेड अप्रेंटिस (फिटर) - 161 ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) - 54 तंत्रज्ञ अप्रेंटिस केमिकल - 332 तंत्रज्ञ शिकाऊ – मेकॅनिकल - 163 तंत्रज्ञ अप्रेंटिस मेकॅनिकल - 198 तंत्रज्ञ अप्रेंटिस इलेक्ट्रिकल -198 तंत्रज्ञ अप्रेंटिस इन्स्ट्रुमेंटेशन - 74 ट्रेड अप्रेंटिस- सेक्रेटरीअल असिस्टंट-39 ट्रेड अप्रेंटिस- अकाउंटंट - 45 ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर - 41 ट्रेड अप्रेंटिस- डेटा एंट्री ऑपरेटर (कौशल्य प्रमाणपत्र धारक) - 32 एकूण जागा - 1535
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार दहावी, ITI किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख23 ऑक्टोबर 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.iocrefrecruit.in/iocrefrecruit/main?adv=114 या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Jobs Exams