मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

जॉबसाठी कोणतीही परीक्षा नाही; ESIC मध्ये थेट 72,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज

जॉबसाठी कोणतीही परीक्षा नाही; ESIC मध्ये थेट 72,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 23 सप्टेंबर: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेषज्ञ, ज्येष्ठ निवासी, निवासी भूलतज्ज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विशेषज्ञ (Specialist) ज्येष्ठ निवासी (Senior Resident) निवासी भूलतज्ज्ञ (Resident Anesthesiologist) एकूण जागा - 14 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विशेषज्ञ (Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS with PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. SBI PO Recruitment: महिन्याचा 68,000 रुपये पगार आणि सरकारी नोकरी; इथे मिळतील सर्व डिटेल्स ज्येष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS with PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. निवासी भूलतज्ज्ञ (Resident Anesthesiologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS with PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, होटगी रोड, सोलापूर – 413003. 2,00,000 लाख रुपये प्रतिमहिना पगाराची नोकरी; मुंबई महापालिकेत अर्जाची आज शेवटची तारीख ; लगेच करा अर्ज मुलाखतीची तारीख - 03 ऑक्टोबर 2022
JOB TITLEESIS Hospital Solapur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीविशेषज्ञ (Specialist) ज्येष्ठ निवासी (Senior Resident) निवासी भूलतज्ज्ञ (Resident Anesthesiologist) एकूण जागा - 14
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विशेषज्ञ (Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS with PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ज्येष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS with PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. निवासी भूलतज्ज्ञ (Resident Anesthesiologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS with PG Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्तावैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, होटगी रोड, सोलापूर – 413003.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahasarkar.co.in/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

पुढील बातम्या