Home /News /career /

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी Indian Navy मध्ये नोकरीची संधी; 'हे' गुण असणं आवश्यक

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी Indian Navy मध्ये नोकरीची संधी; 'हे' गुण असणं आवश्यक

अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 असणार आहे.

    नवी दिल्ली, 11 जुलै: भारतीय नौदलात (Indian Navy Recruitment 2021) लवकरच मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी सेलर (Sailor) - स्टुअर्ड (Steward) आणि हायजिनिस्ट (Hygienist) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी एकूण 350 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती शेफ    (Chef) स्टुअर्ड (Steward) हाईजिनिस्ट (Hygienist) एकूण जागा - 350 शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे. हे वाचा - Online Job शोधण्याचा प्रयत्न करताय? अशा पद्धतीनं करा सोशल मीडियाचा वापर शारीरिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 7 मिनिटात,1.6 किमी धावूणे,  20 स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि 10 पुश-अप करता येणं आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Indian navy, Job, Job alert, Jobs

    पुढील बातम्या