जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Indian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी; या लिंकवर करा क्लिक

Indian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी; या लिंकवर करा क्लिक

Indian Navy Recruitment: संगीत शिकणाऱ्यांसाठी नौदलात सर्वात मोठी संधी; या लिंकवर करा क्लिक

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 जुलै: भारतीय नौदल (Indian Navy Recruitment 2021) सेलरअंतर्गत लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) या पदासाठी हे भरती असणार आहे त्यामुळे संगीत शिकणाऱ्यांसाठी (Musician Jobs) ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठीच्या तब्बल 33 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती सेलर मेट्रिक रिक्रूट (Matric Recruit (MR) (Musician)) - एकूण जागा 33 शैक्षणिक पात्रता सेलर मेट्रिक रिक्रूट-  10 वी उत्तीर्ण आणि इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये कौशल्य असलेले उमेदवार आवश्यक. हे वाचा -  Government Jobs: अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागात नोकरीची संधी शारीरिक पात्रता उंची (Height) - किमान 157 सेमी. छाती (Chest) - फुगवून 05 सेमी जास्त. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख -  06 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात