चिखली (बुलढाणा), 04 डिसेंबर: दि चिखली अर्बन को-ऑप. बँक (The Chikhli Urban Co-Op Bank Limited) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Chikhli Urban Bank Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, सुरक्षा रक्षक या पदांसाठी ही भरती (bank jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2021 असणार आहे.
या जागांसाठी भरती
अधिकारी (Officer)
जनसंपर्क अधिकारी (Public Relationship Officer)
सुरक्षा रक्षक (Security Guard)
एकूण जागा - 11
शैक्षणिक पात्रता
अधिकारी (Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वाणिज्य शाखेमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच पदव्युत्तर उमेदवार किंवा MBA पूर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कोणत्याही बँकेतून निवृत्त झालेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.
Government Job: पुण्यातील महासंचालक संरक्षण संपदेत तब्बल 97 जागांसाठी होणार भरती
जनसंपर्क अधिकारी (Public Relationship Officer) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पत्रकारितेत पदवीपर्यंत शिक्षा पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
तसंच पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे.
सुरक्षा रक्षक (Security Guard) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सुरक्षा रक्षक म्हणून प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवार हे सुरक्षा बलातून निवृत्त झाले असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
कामाचा अनुभव
अधिकारी (Officer) - उमेदवारांना कोणत्याही बँकेतील किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
जनसंपर्क अधिकारी (Public Relationship Officer) - उमेदवारांना फोटोग्राफीत अनुभव असणं आवश्यक आहे.
सुरक्षा रक्षक (Security Guard) - उमेदवारांना सुरक्षा रक्षक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता
मुख्य कार्यालय, दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि.,चिखली, बुलढाणा
10वी उत्तीर्णांनो, नोकरीची सुवर्णसंधी सोडू नका; सीमा रस्ते संघटना पुणे इथे Jobs
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 18 डिसेंबर 2021
JOB TITLE | Chikhli Urban Bank Recruitment 2021 |
या जागांसाठी भरती | अधिकारी (Officer) जनसंपर्क अधिकारी (Public Relationship Officer) सुरक्षा रक्षक (Security Guard) एकूण जागा - 11 |
शैक्षणिक पात्रता | अधिकारी (Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वाणिज्य शाखेमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदव्युत्तर उमेदवार किंवा MBA पूर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. कोणत्याही बँकेतून निवृत्त झालेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. जनसंपर्क अधिकारी (Public Relationship Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पत्रकारितेत पदवीपर्यंत शिक्षा पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच पब्लिक रिलेशन ऑफिसर म्हणून कोर्स पूर्ण केला असणं आवश्यक आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सुरक्षा रक्षक म्हणून प्रशिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे सुरक्षा बलातून निवृत्त झाले असतील तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. |
कामाचा अनुभव | अधिकारी (Officer) - उमेदवारांना कोणत्याही बँकेतील किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. जनसंपर्क अधिकारी (Public Relationship Officer) - उमेदवारांना फोटोग्राफीत अनुभव असणं आवश्यक आहे. सुरक्षा रक्षक (Security Guard) - उमेदवारांना सुरक्षा रक्षक म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मुख्य कार्यालय, दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लि.,चिखली, बुलढाणा |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cucb.co.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब