मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

10वी, 12वी उत्तीर्णांनो, घाई करा! 29,000 रुपये पगाराची नोकरी सोडू नका; उद्या शेवटची तारीख

10वी, 12वी उत्तीर्णांनो, घाई करा! 29,000 रुपये पगाराची नोकरी सोडू नका; उद्या शेवटची तारीख

इंडियन कोस्ट गार्ड

इंडियन कोस्ट गार्ड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 21 सप्टेंबर: इंडियन कोस्ट गार्ड (ICG) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Indian Coast Guard Recruitment 2022 Notification PDF) जारी करण्यात आली आहे. नाविक (GD) – 225, नाविक (घरगुती शाखा) – 40, यांत्रिक (यांत्रिक) – 16, यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10, मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09 या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती नाविक (GD) – 225 नाविक (घरगुती शाखा) – 40 यांत्रिक (यांत्रिक) – 16 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10 मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09 एकूण जागा - 322 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव नाविक (GD) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. नाविक (घरगुती शाखा) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. यांत्रिक (यांत्रिक) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 10वी पास असो वा ग्रॅज्युएट महिन्याचा 83,000 रुपये पगार; मुंबईत 1041 Vacancy
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 22 वर्षे दरम्यान असणं आवश्यक आहे. भरती शुल्क खुल्या प्रवगासाठी - 250/– रुपये मागास प्रवर्गासाठी - शुल्क नाही इतका मिळणार पगार नाविक (जनरल ड्युटी) – 21,700/- रुपये प्रतिमहिना नाविक (घरगुती शाखा) – 21,700/- रुपये प्रतिमहिना यांत्रिक – 29200/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो UPSC Tips: परीक्षेसाठी कोणत्या कॅटेगिरीला किती असतात Attempt? किती असतो पगार? इथे मिळेल माहिती अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 सप्टेंबर 2022
JOB TITLEIndian Coast Guard Recruitment 2022
या पदांसाठी भरतीनाविक (GD) – 225 नाविक (घरगुती शाखा) – 40 यांत्रिक (यांत्रिक) – 16 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 10 मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 09 एकूण जागा - 322
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवनाविक (GD) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. नाविक (घरगुती शाखा) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. यांत्रिक (यांत्रिक) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. मेकॅनिक (इलेक्ट्रॉनिक्स) – उमेदवार हे संबधित पदानुसार दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारनाविक (जनरल ड्युटी) – 21,700/- रुपये प्रतिमहिना नाविक (घरगुती शाखा) – 21,700/- रुपये प्रतिमहिना यांत्रिक – 29200/- रुपये प्रतिमहिना
भरती शुल्कखुल्या प्रवगासाठी - 250/– रुपये मागास प्रवर्गासाठी - शुल्क नाही
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठीइथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://joinindiancoastguard.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Indian navy, Job, Job alert

पुढील बातम्या