जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / राज्याच्या सुरक्षा महामंडळात नोकरीची मोठी संधी; 25,000 रुपये पगारासह 'या' पदांसाठी भरती

राज्याच्या सुरक्षा महामंडळात नोकरीची मोठी संधी; 25,000 रुपये पगारासह 'या' पदांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 09 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (Maharashtra State Security Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHA Security Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कार्यालयीन सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) एकूण जागा - 08 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - एमबीए मध्ये मास्टर्स / बॅचलर डिग्री असणं आवश्यक. तीन वर्षांचा सर्वसाधारण अनुभव किंवा कर लेखा. असणं आवश्यक. टॅली ERP 9.0 मध्ये व्यावहारिक ज्ञानासह अनुभव. असणं आवश्यक. संगणकीकृत लेजर सिस्टमचा अनुभव असणं आवश्यक. एमएस ऑफिसचे प्रगत ज्ञान असणं आवश्यक. मजबूत समस्या सोडवणे आणि विश्लेषणात्मक कौशल्ये असणं आवश्यक. संघ-देणारं वातावरणात चांगले कार्य करण्याची क्षमता असणं आवश्यक. जीएसटी, टीडीएस, जीएसटी अंतर्गत टीडीएस, आयकर कार्यरत असणं आवश्यक. इतका मिळणार पगार कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - 25,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी empanelment.mssc@gmail.com अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 19 सप्टेंबर 2022

JOB TITLEMAHA Security Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) एकूण जागा - 08
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - एमबीए मध्ये मास्टर्स / बॅचलर डिग्री असणं आवश्यक. तीन वर्षांचा सर्वसाधारण अनुभव किंवा कर लेखा. असणं आवश्यक. टॅली ERP 9.0 मध्ये व्यावहारिक ज्ञानासह अनुभव. असणं आवश्यक. संगणकीकृत लेजर सिस्टमचा अनुभव असणं आवश्यक. एमएस ऑफिसचे प्रगत ज्ञान असणं आवश्यक. मजबूत समस्या सोडवणे आणि विश्लेषणात्मक कौशल्ये असणं आवश्यक. संघ-देणारं वातावरणात चांगले कार्य करण्याची क्षमता असणं आवश्यक. जीएसटी, टीडीएस, जीएसटी अंतर्गत टीडीएस, आयकर कार्यरत असणं आवश्यक.
इतका मिळणार पगारकार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - 25,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीempanelment.mssc@gmail.com

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeAEHjnurjd2XuVSoU3ci1EOU1L8sM1ls9gHsAmvdzaAMOKPQ/viewform या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात