Home /News /career /

तरुणांनो, अशी संधी पुन्हा मिळणार नाही; भारतीय सैन्याच्या असम राइफल्समध्ये भरती; ही घ्या अर्जाची लिंक

तरुणांनो, अशी संधी पुन्हा मिळणार नाही; भारतीय सैन्याच्या असम राइफल्समध्ये भरती; ही घ्या अर्जाची लिंक

असम राइफल्स भरती रॅली

असम राइफल्स भरती रॅली

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

  मुंबई, 22 एप्रिल: असम राइफल्स भरती रॅली (Directorate General Assam Rifles) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Assam Rifles Recruitment Rally 2022) जारी करण्यात आली आहे. दहावी पास ते ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या उमेदवारांच्या तब्बल 1380 पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या पदांसाठी भरती धर्मगुरू (Religious Teacher) पशुवैद्यकीय क्षेत्र सहाय्यक (Veterinary Field Assistant) अया (Aya) वॉशरमन (Washer rman) ऑपरेटर रेडिओ आणि लाइन (Operator Radio and Line) रेडिओ मेकॅनिक (Radio Mechanic) आर्मरर (Armourer) प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) पूल आणि रस्ता (Bridge & Road Male & Female) लिपिक (Clerk Male & Female) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) उमेदवारांनो, आता SBI Clerk परीक्षा एका प्रयत्नात होणार Crack; 'या' टिप्स वाचाच
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
  धर्मगुरू (Religious Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पशुवैद्यकीय क्षेत्र सहाय्यक (Veterinary Field Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass + Diploma in Veterinary Scienceपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. अया (Aya) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वॉशरमन (Washer rman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ऑपरेटर रेडिओ आणि लाइन (Operator Radio and Line) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass + ITI in Related Field पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओ मेकॅनिक (Radio Mechanic) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass + Diploma in Related Field पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. आर्मरर (Armourer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पूल आणि रस्ता (Bridge & Road Male & Female) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass + Diploma In Civil Engineering for Bridge पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. लिपिक (Clerk Male & Female) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass + English Typing @35 WPM & Hindi Typing @30 WPM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. अशी होणार निवड शारीरिक मापन चाचणी (PMT) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) लेखी परीक्षा कौशल्य चाचणी दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकेत 'या' पदांच्या 145 जागांसाठी भरती; इथे करा Apply
  अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच
  JOB TITLEAssam Rifles Recruitment Rally 2022
  या पदांसाठी भरतीधर्मगुरू (Religious Teacher) पशुवैद्यकीय क्षेत्र सहाय्यक (Veterinary Field Assistant) अया (Aya) वॉशरमन (Washer rman) ऑपरेटर रेडिओ आणि लाइन (Operator Radio and Line) रेडिओ मेकॅनिक (Radio Mechanic) आर्मरर (Armourer) प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) पूल आणि रस्ता (Bridge & Road Male & Female) लिपिक (Clerk Male & Female) नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभवधर्मगुरू (Religious Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पशुवैद्यकीय क्षेत्र सहाय्यक (Veterinary Field Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass + Diploma in Veterinary Scienceपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. अया (Aya) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. वॉशरमन (Washer rman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. ऑपरेटर रेडिओ आणि लाइन (Operator Radio and Line) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass + ITI in Related Field पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. रेडिओ मेकॅनिक (Radio Mechanic) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass + Diploma in Related Field पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. आर्मरर (Armourer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पूल आणि रस्ता (Bridge & Road Male & Female) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass + Diploma In Civil Engineering for Bridge पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. लिपिक (Clerk Male & Female) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 12th Pass + English Typing @35 WPM & Hindi Typing @30 WPM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. नर्सिंग असिस्टंट (Nursing Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 10th Pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
  अशी होणार निवडशारीरिक मापन चाचणी (PMT) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) लेखी परीक्षा कौशल्य चाचणी दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.assamrifles.gov.in/onlineapp/Default.aspx या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Indian army, Job, Job alert

  पुढील बातम्या