मुंबई, 23 जानेवारी: इंडियन आर्मी Judge Advocate General ब्रांच
(Indian Army Judge Advocate General Branch) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(Indian Army JAG Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल (टीएस), कर्नल, ब्रिगेडियर, मेजर जनरल या पदांसाठी ही भरती
(Officers jobs in Indian Army) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
लेफ्टनंट (Lieutenant)
कॅप्टन (Captain)
मेजर (Major)
लेफ्टनंट कर्नल (Lt Colonel)
कर्नल (टीएस) (Colonel (TS))
कर्नल (Colonel)
ब्रिगेडियर (Brigadier)
मेजर जनरल (Major General)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
लेफ्टनंट (Lieutenant) -
उमेदवारांना एलएलबीमध्ये किमान 55% एकूण गुण असणं आवश्यक आहे.
पदवीनंतर दोन वर्षांचं पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंद असणं आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
सुवर्णसंधी! संरक्षण मंत्रालयात 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती; करा अप्लाय
कॅप्टन (Captain) -
उमेदवारांना एलएलबीमध्ये किमान 55% एकूण गुण असणं आवश्यक आहे.
पदवीनंतर दोन वर्षांचं पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंद असणं आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
मेजर (Major) -

लेफ्टनंट कर्नल (Lt Colonel) -
उमेदवारांना एलएलबीमध्ये किमान 55% एकूण गुण असणं आवश्यक आहे.
पदवीनंतर दोन वर्षांचं पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंद असणं आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
कर्नल (टीएस) (Colonel (TS)) -
उमेदवारांना एलएलबीमध्ये किमान 55% एकूण गुण असणं आवश्यक आहे.
पदवीनंतर दोन वर्षांचं पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंद असणं आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
कर्नल (Colonel) -

ब्रिगेडियर (Brigadier) -

मेजर जनरल (Major General) -

इतका मिळणार पगार
लेफ्टनंट (Lieutenant) - 56,100 - 1,77,500 रुपये प्रतिमहिना
कॅप्टन (Captain) - 61,300 - 1,93,900 रुपये प्रतिमहिना
मेजर (Major) - 69,400 - 2,07,200 रुपये प्रतिमहिना
लेफ्टनंट कर्नल (Lt Colonel) - 1,21,200 - 2,12,400 रुपये प्रतिमहिना
कर्नल (Colonel) - 1,30,600 - 2,15,900 रुपये प्रतिमहिना
ब्रिगेडियर (Brigadier) - 1,39,600 - 2,17,600 रुपये प्रतिमहिना
मेजर जनरल (Major General) - 1,44,200 - 2,18,200 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
10th Passed Jobs: उमेदवारांनो, ही संधी सोडू नका; Mahatransco चंद्रपूर इथे भरती
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी 2022
JOB TITLE | Indian Army JAG Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | लेफ्टनंट (Lieutenant)
कॅप्टन (Captain)
मेजर (Major)
लेफ्टनंट कर्नल (Lt Colonel)
कर्नल (टीएस) (Colonel (TS))
कर्नल (Colonel)
ब्रिगेडियर (Brigadier)
मेजर जनरल (Major General) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | उमेदवारांना एलएलबीमध्ये किमान 55% एकूण गुण असणं आवश्यक आहे.
पदवीनंतर दोन वर्षांचं पदव्युत्तर शिक्षण आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया/स्टेटमध्ये वकील म्हणून नोंद असणं आवश्यक आहे.
बार कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | लेफ्टनंट (Lieutenant) - 56,100 - 1,77,500 रुपये प्रतिमहिना
कॅप्टन (Captain) - 61,300 - 1,93,900 रुपये प्रतिमहिना
मेजर (Major) - 69,400 - 2,07,200 रुपये प्रतिमहिना
लेफ्टनंट कर्नल (Lt Colonel) - 1,21,200 - 2,12,400 रुपये प्रतिमहिना
कर्नल (Colonel) - 1,30,600 - 2,15,900 रुपये प्रतिमहिना
ब्रिगेडियर (Brigadier) - 1,39,600 - 2,17,600 रुपये प्रतिमहिना
मेजर जनरल (Major General) - 1,44,200 - 2,18,200 रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.