चंद्रपूर, 23 जानेवारी: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड चंद्रपुर
(Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd Chandrapur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(Mahatransco Chandrapur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन) या पदांसाठी ही भरती
(Government Apprentice in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) - एकूण जागा 53
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी कोणत्याही ITI संस्थेतून ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल ट्रेडमधून ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
नोकरी बदलण्यात पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत महिला, कारणही आहे महत्त्वाचं
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे वयवर्षे 18 ते 38 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार उमेदवारांनी सूट देण्यात येणार आहे.
काही महत्त्वाच्या सूचना
या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी आपला अचूक मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी चुकीचा नंबर आणि ई-मेल आयडी दिल्यास यासाठी मंडळ जबाबदार राहणार नाही.
शैक्षणिक प्रमाणपत्रांवरील नाव आणि आधार कार्डवरील नाव यांच्यात अचूकता असणं आवश्यक आहे. तसंच या दोन्ही गोष्टींवरील नाव हे समान असणं आवश्यक आहे.
जे उमेदवार आरक्षणाचा लाभ घेणार आहेत अशा उमेदवारांनी वेळोवेळी मागणी झाल्यास आरक्षणसंबंधी कागदपत्रं जमा करणं बंधनकारक असणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटोgovernment
रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी! लीगल ऑफिसर आणि अनेक पदांसाठी भरती जाहीर
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2022
JOB TITLE | Mahatransco Chandrapur Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | अपरेंटिस इलेक्ट्रीशियन (Apprentice – Electrician) - एकूण जागा 53 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी कोणत्याही ITI संस्थेतून ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल ट्रेडमधून ITI पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. |
वयोमर्यादा | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे वयवर्षे 18 ते 38 च्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार उमेदवारांनी सूट देण्यात येणार आहे. |
काही महत्त्वाच्या सूचना | या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांनी आपला अचूक मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी देणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी चुकीचा नंबर आणि ई-मेल आयडी दिल्यास यासाठी मंडळ जबाबदार राहणार नाही.
शैक्षणिक प्रमाणपत्रांवरील नाव आणि आधार कार्डवरील नाव यांच्यात अचूकता असणं आवश्यक आहे. तसंच या दोन्ही गोष्टींवरील नाव हे समान असणं आवश्यक आहे.
जे उमेदवार आरक्षणाचा लाभ घेणार आहेत अशा उमेदवारांनी वेळोवेळी मागणी झाल्यास आरक्षणसंबंधी कागदपत्रं जमा करणं बंधनकारक असणार आहे. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://www.mahatransco.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा. मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.