जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Indian Air Force Recruitment: ग्रुप ‘C’ च्या तब्बल 174 जागांसाठी भरती; ही आहे शेवटची तारीख

Indian Air Force Recruitment: ग्रुप ‘C’ च्या तब्बल 174 जागांसाठी भरती; ही आहे शेवटची तारीख

Indian Air Force Recruitment: ग्रुप ‘C’ च्या तब्बल 174 जागांसाठी भरती; ही आहे शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट: भारतीय वायुदलात ग्रुप ‘C’ (Indian Air Force Recruitment 2021) च्या तब्बल 174 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिकृत सूचना जारी करण्यात आली आहे. सुपरिंटेंडेंट (स्टोअर), निम्न श्रेणी लिपिक (LDC), स्टोअर कीपर, कुक (सामान्य श्रेणी), पेंटर, कारपेंटर, हाउस कीपिंग स्टाफ (HKS), मेस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सुपरिंटेंडेंट (स्टोअर)  - 03 निम्न श्रेणी लिपिक (LDC) - 10 स्टोअर कीपर   - 06 कुक (सामान्य श्रेणी)  - 23 पेंटर  - 02 कारपेंटर - 03 हाउस कीपिंग स्टाफ (HKS) -  23 मेस स्टाफ - 01 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - 103 एकूण जागा - 174 हे वाचा - OYO मध्ये 300 जागांची भरती, कंपनीला हवेत नव्या दमाचे ‘टेक प्रोफेशनल्स’ शैक्षणिक पात्रता सुपरिंटेंडेंट (स्टोअर)  -  पदवीधर निम्न श्रेणी लिपिक (LDC) - 12वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टाइपिंग आवश्यक. स्टोअर कीपर   - 12वी उत्तीर्ण कुक (सामान्य श्रेणी)  - 10वी उत्तीर्ण आणि केटरिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र आणि एक वर्षाचा अनुभव. पेंटर  - 10वी उत्तीर्ण आणि ITI कारपेंटर - 10वी उत्तीर्ण आणि ITI (कारपेंटर) हाउस कीपिंग स्टाफ (HKS) -  10वी उत्तीर्ण. मेस स्टाफ - 10वी उत्तीर्ण मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) - 10वी उत्तीर्ण असा करा अर्ज पात्र उमेदवार कोणत्याही एअरफोर्स स्टेशनवर रिक्त जागा आणि पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. दिलेल्या फॉर्मेटनुसार इंग्रजी / हिंदीमध्ये योग्यप्रकारे टाईप करुन पासपोर्ट साईज फोटो आलेखसह दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 19 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात