मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

8वी पास उमेदवारांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; 63,000 रुपये पगारासह इंडिया पोस्टमध्ये जॉब्स; लगेच करा अप्लाय

8वी पास उमेदवारांसाठी नोकरीची बंपर लॉटरी; 63,000 रुपये पगारासह इंडिया पोस्टमध्ये जॉब्स; लगेच करा अप्लाय

इंडिया पोस्ट मेगाभरती

इंडिया पोस्ट मेगाभरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17,ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 21 सप्टेंबर: इंडिया पोस्ट (India Post Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एम.व्ही.मेकॅनिक (कुशल): 01 पदे, एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल): 02 पदे, चित्रकार (कुशल): 1 पद, वेल्डर (कुशल): 01 पदे, सुतार (कुशल): 02 पदे या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17,ऑक्टोबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती एम.व्ही.मेकॅनिक (कुशल): 01 पदे एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल): 02 पदे चित्रकार (कुशल): 1 पद वेल्डर (कुशल): 01 पदे सुतार (कुशल): 02 पदे शैक्षणिक पात्रता आणि अनुभव एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. चित्रकार (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वेल्डर (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सुतार (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Job Resume मधील एका फोटोमुळे गेली राहुलची नोकरी; मग फोटो असावा की नसावा? एक्सपर्ट्स म्हणतात... इतका मिळणार पगार एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना चित्रकार (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना वेल्डर (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना सुतार (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो 10वी पास असो वा ग्रॅज्युएट महिन्याचा 83,000 रुपये पगार; मुंबईत 1041 जागांसाठी बंपर ओपनिंग्स अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 ऑक्टोबर 2022
JOB TITLEIndia Post Recruitment 2022
या पदांसाठी भरतीएम.व्ही.मेकॅनिक (कुशल): 01 पदे एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल): 02 पदे चित्रकार (कुशल): 1 पद वेल्डर (कुशल): 01 पदे सुतार (कुशल): 02 पदे
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवएम.व्ही.मेकॅनिक (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. चित्रकार (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वेल्डर (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सुतार (कुशल) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारएम.व्ही.मेकॅनिक (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना चित्रकार (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना वेल्डर (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना सुतार (कुशल) - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://www.indiapost.gov.in या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Post office bank

पुढील बातम्या