मराठी बातम्या /बातम्या /करिअर /मुंबईच्या Income Tax विभागात तब्बल 155 जागांसाठी होणार भरती; 'या' तारखेआधी करा अर्ज

मुंबईच्या Income Tax विभागात तब्बल 155 जागांसाठी होणार भरती; 'या' तारखेआधी करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे.

मुंबई, 10 जुलै: आयकर विभाग मुंबई (Income Tax Department Recruitment 2021) इथे विचिध पदांसाठी लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार आयकर विभागात (Mumbai Income Tax Department) आयकर निरीक्षक (Income Tax Inspector), कर सहाय्यक (Tax Assistant), मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) या पदांसाठी भरती होणार आहे. तब्बल 155 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

आयकर निरीक्षक (Income Tax Inspector)

कर सहाय्यक (Tax Assistant)

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)

एकूण जागा - 155

शैक्षणिक पात्रता

आयकर निरीक्षक (Income Tax Inspector)  - मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून पदवीधर

कर सहाय्यक (Tax Assistant) - पदवी आणि डेटा एन्ट्री

मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff) - दहावी उत्तीर्ण

हे वाचा - Job Alert: MSRTC मध्ये ITI आणि इंजिनिअर्स उमेदवारांसाठी नोकरीची संधी

इतका मिळेल पगार

आयकर निरीक्षक - 44,900 - 1,42, 400 रुपये प्रतिमहिना

कर सहाय्यक - 25,500 - 81,100 रुपये प्रतिमहिना

मल्टी टास्किंग स्टाफ - 18,000 - 56,900 रुपये प्रतिमहिना

ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख - 25 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career, Income tax, Jobs