जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IITM Recruitment: पुण्यात सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; 'या' पदांसाठी मिळणार भरघोस पगार

IITM Recruitment: पुण्यात सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी; 'या' पदांसाठी मिळणार भरघोस पगार

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित (jobs in Maharashtra) रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे ,08 फेब्रुवारी: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (Indian Institute of Tropical Meteorology Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IITM Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कार्यक्रम अधिकारी आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (Government jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित (jobs in Maharashtra) रहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   कार्यक्रम अधिकारी (Program Officer) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) एकूण जागा - 02 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कार्यक्रम अधिकारी (Program Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc. in Natural Sciences/ Environmental Science/ Atmospheric Sciences पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. 10th, 12th Jobs: पंजाब नॅशनल बँकेत ‘या’ पदांच्या 46 जागांसाठी मोठी पदभरती; इथे लगेच पाठवा अर्ज डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डेटा एन्ट्री, सोशल मीडियावर काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार कार्यक्रम अधिकारी (Program Officer) - 46,690/- रूपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 14,641/- रूपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – 411008 पुण्यात तब्बल 1,77,500 रुपये प्रतिमहिना कमवण्याची संधी; ‘या’ भरतीसाठी करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 11 फेब्रुवारी 2022

JOB TITLEIITM Pune Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकार्यक्रम अधिकारी (Program Officer) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकार्यक्रम अधिकारी (Program Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.Sc. in Natural Sciences/ Environmental Science/ Atmospheric Sciences पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डेटा एन्ट्री, सोशल मीडियावर काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकार्यक्रम अधिकारी (Program Officer) - 46,690/- रूपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 14,641/- रूपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ताइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – 411008

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.tropmet.res.in/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात