• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • IISER Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथे भरती; 42,000 हजार मिळणार पगार

IISER Recruitment: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे इथे भरती; 42,000 हजार मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

 • Share this:
  पुणे, 22 नोव्हेंबर: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च पुणे (Indian Institute of Science Education and Research Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IISER Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ प्रकल्प सहयोगी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - एकूण जागा 02 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पीएच.डी. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / भौतिक विज्ञान /नॅनो तंत्रज्ञान यामध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - 42,000/- रुपये प्रतिमहिना वरिष्ठ प्रकल्प सहयोगी (Senior Project Associate) - 35,000/- रुपये प्रतिमहिना Central Railway Recruitment: मध्य रेल्वे भुसावळ विभाग इथे विविध पदांसाठी भरती काय असेल काम पदाधिकार्‍यांनी नाविन्यपूर्ण रसायन राबविणे अपेक्षित आहे उच्च कार्यक्षमता ली-आयनसाठी संश्लेषण आणि वैशिष्ट्यीकरण बॅटरी अनुप्रयोग करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्याची लिंक phy_app@iiserpune.ac.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/1uB9acB6vtpbWpJkHj5HGwlBnE73QVwKQzWFpT6hDx7U/closedform या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: