• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Central Railway Recruitment: मध्य रेल्वे भुसावळ विभाग इथे विविध पदांसाठी भरती; 64,000 रुपये मिळणार पगार

Central Railway Recruitment: मध्य रेल्वे भुसावळ विभाग इथे विविध पदांसाठी भरती; 64,000 रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    भुसावळ, 22 नोव्हेंबर: मध्य रेल्वे भुसावळ विभाग (Central Railway Divisional Railway Hospital Bhusawal) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Central Railway Bhusawal Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सुपर स्पेशालिस्ट आणि स्पेशलिस्ट या पदांसाठी ही भरती (Central Railway Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर किंवा दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) स्पेशलिस्ट (Specialist) एकूण जागा - 09 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना दहा ते बारा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. स्पेशलिस्ट (Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना तीन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) - वयवर्षे 30 - 64 दरम्यान स्पेशलिस्ट (Specialist) - वयवर्षे 30 - 64 दरम्यान इतका मिळणार पगार सुपर स्पेशालिस्ट (Super Specialist) - 64,000/- रुपये प्रतिमहिना स्पेशलिस्ट (Specialist) - 52,000/-  रुपये प्रतिमहिना Nashik Jobs: गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरीची संधी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता/ ई-मेल आयडी cmscrbsl@gmail.com / CMS कार्यालयात, विभागीय रेल्वे रुग्णालय भुसावळ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 डिसेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://cr.indianrailways.gov.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    First published: