bank jobsमुंबई, 27 फेब्रुवारी: IDBI बँक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती सहाय्यक व्यवस्थापक एकूण जागा - 600 तब्बल 4200 केबिन क्रू अन् 900 पायलेट्ससाठी बंपर ओपनिंग्स; AIR INDIA मध्ये मोठ्या भरतीची घोषणा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवांना संबंधीत पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सहाय्यक व्यवस्थापक - 36,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज शुल्क SC/ST/PWD उमेदवार – 200/- रुपये इतर उमेदवार – 1000/- रुपये “रूम भाड्याने देऊन असे किती पैसे कमावणार?” लोकांनी डिवचलं अन् पठ्ठयानं उभी केली 8000 कोटींची कंपनी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो परदेशातून आली पुण्यात अन् थेट टेक ओव्हर केला बिझनेस; आज तब्बल 6000 कोटींची करते उलाढाल अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2023
JOB TITLE | IDBI Bank Bharti 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | सहाय्यक व्यवस्थापक एकूण जागा - 600 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवांना संबंधीत पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | सहाय्यक व्यवस्थापक - 36,000/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/idbiamfeb23/ या लिंकवर क्लिक करा.