जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 8वी ते 10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये 44 जागांसाठी भरती; इथे लगेच पाठवा अर्ज

8वी ते 10वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी; सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये 44 जागांसाठी भरती; इथे लगेच पाठवा अर्ज

मुद्रण संचालनालय भारत सरकार प्रेस

मुद्रण संचालनालय भारत सरकार प्रेस

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल: मुद्रण संचालनालय भारत सरकार प्रेस (Directorate of Printing – Government of India Press) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DOP Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ऑफसेट मशिन माईंडर , प्लेट मेकर, बुक बाईंडर या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder) अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker) अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. तरुणांनो, अशी संधी पुन्हा मिळणार नाही; भारतीय सैन्याच्या असम राइफल्समध्ये भरती

अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. इतका मिळणार Stipend अप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder) - 6,000/- रुपये प्रतिमहिना अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker) - 6,000/- रुपये प्रतिमहिना अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder) - 5,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रभारी अधिकारी, भारत सरकार प्रेस, मिंटो रोड, नवी दिल्ली-110002. गोल्डन चान्स! कोंकण कृषी विद्यापीठात तब्बल 31,000 रुपये पगाराची नोकरी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 मे 2022

JOB TITLEDOP Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder) अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker) अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार Stipendअप्रेन्टिस ऑफसेट मशिन माईंडर (Offset Machine Minder) - 6,000/- रुपये प्रतिमहिना अप्रेन्टिस प्लेट मेकर (Plate maker) - 6,000/- रुपये प्रतिमहिना अप्रेन्टिस बुक बाईंडर (Book Binder) - 5,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताप्रभारी अधिकारी, भारत सरकार प्रेस, मिंटो रोड, नवी दिल्ली-110002.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.dop.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात