मराठी बातम्या /बातम्या /करिअर /HP Recruitment 2021: HP कंपनीमध्ये IT फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलसाठी मोठी नोकरीची संधी; जाऊन घ्या डिटेल्स

HP Recruitment 2021: HP कंपनीमध्ये IT फ्रेशर्स आणि प्रोफेशन्सलसाठी मोठी नोकरीची संधी; जाऊन घ्या डिटेल्स

देशभरातील निरनिराळ्या शहरांमध्ये ही भरती होणार आहे. जाणून घेऊया या संबंधीच्या डिटेल्स.

देशभरातील निरनिराळ्या शहरांमध्ये ही भरती होणार आहे. जाणून घेऊया या संबंधीच्या डिटेल्स.

देशभरातील निरनिराळ्या शहरांमध्ये ही भरती होणार आहे. जाणून घेऊया या संबंधीच्या डिटेल्स.

मुंबई, 10 ऑक्टोबर:  नामंकित कंपनी HP मध्ये काही IT प्रोफेशन्सलसाठी (IT Professional Recruitment)आणि फ्रेशर्ससाठी (IT jobs for Freshers) लवकरच नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ही कंपनी लवकरच इंजिनीअर फ्रेशर्सना (HP company recruitment) सर्वत मोठी संधी देणार आहे. इंजिनिअरिंग पूर्ण झालेले फ्रेशर्स या भरतीमध्ये सहभागी होऊन HP कंपनीमध्ये काम करण्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. देशभरातील निरनिराळ्या शहरांमध्ये ही भरती होणार आहे. जाणून घेऊया या संबंधीच्या डिटेल्स.

उमेदवारांसाठी ही पात्रता आवश्यक

मजबूत संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे

कार्यसंघ सदस्यांसह प्रभावीपणे कार्य करण्यासाठी मजबूत परस्पर वैयक्तिक कौशल्ये

चांगली निगोशिएटिंग स्किल्स असणं आवश्यक.

मूलभूत प्रोग्रामिंग कौशल्ये

कोडिंगची कुशल समज

अत्यंत दबाव वातावरणात काम करण्याची क्षमता

उमेदवार निरोगी आणि तंदुरुस्त असले पाहिजेत

पदवी/ पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.

हे वाचा - मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; 15,000 रुपये पगार

अशी असेल निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखत फेरी घेऊन केली जाणार आहे. पहिल्या सत्रात लेखी परीक्षा उमेदवारांना परीक्षेत सहभागी व्हावे लागेल त्यानंतर निवडलेल्या स्पर्धकांना मुलाखतीच्या फेरीला सामोरे जावे लागेल. यानंतर HR मुलाखतीला सामोरे जावे लागणार आहे.

असं करा अप्लाय

हेवलेट पॅकार्ड @ www.hp.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

यानंतर करियर विभाग शोधा. (How to apply for HP Recruitment)

त्यावर क्लिक करा आणि फ्रेशर्स 2021 साठी नवीनतम एचपी जॉब ओपनिंग शोधा

मुख्यपृष्ठावर, तुम्हाला हेवलेट पॅकार्डमध्ये उपलब्ध नोकरीच्या पदांची यादी मिळेल

आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य जॉब रोल निवडा

त्यावर क्लिक करा

सर्व आवश्यक तपशील तपासा

आवश्यक तपशील भरा

खालील विभागात आपण apply link शोधू शकता

सबमिट करण्यापूर्वी सर्व तपशील शोधून घ्या.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published: