Home /News /career /

Army Recruitment: ब्रिगेड ऑफ दी गार्ड्स रेजीमेंट कामठी इथे 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

Army Recruitment: ब्रिगेड ऑफ दी गार्ड्स रेजीमेंट कामठी इथे 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    नागपूर, 26 जुलै:  ब्रिगेड ऑफ दी गार्ड्स रेजीमेंट (Brigade of the Guards Regimental Centre, Kamptee) या भारतीय सेनेच्या (Army Recruitment) नागपूर कामठी इथल्या सेंटरमध्ये लवकरच ग्रुप C च्या उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कूक, वॉशरमन आणि सफाईवाला या पादनासाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट  2021 असणार आहे. या पदासाठी भरती कूक (Cook) वॉशरमन (Washerman) सफाईवाला (Safaiwala) हे वाचा - Job Alert: कोकण रेल्वेत सिव्हिल इंजिनीअर्ससाठी होणार भरती; या पत्त्यावर करा अर्ज शैक्षणिक पात्रता कूक (Cook) - दहावी पास आणि भारतीय खाद्यपदार्थ बनवण्याची कला अवगत असणं आवश्यक. वॉशरमन (Washerman) - दहावी पास आणि अनुभव असणं आवश्यक. सफाईवाला (Safaiwala) - दहावी पास आणि अनुभव असणं आवश्यक. अर्ज पाठवण्याचा पत्ता कमांडंट, ब्रिगेड ऑफ द गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी – 441001, महाराष्ट्र. अर्ज करण्याची शेवटची तारीख -  07 ऑगस्ट  2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.  
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Nagpur

    पुढील बातम्या