जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Government Jobs: 'या' जिल्ह्यातील गव्हर्नमेंट आर्टस् आणि सायन्स कॉलेजमध्ये ओपनिंग्स; थेट होणार मुलाखत

Government Jobs: 'या' जिल्ह्यातील गव्हर्नमेंट आर्टस् आणि सायन्स कॉलेजमध्ये ओपनिंग्स; थेट होणार मुलाखत

शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर

शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05 जुलै: शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिव्याख्याता, सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपास्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती अधिव्याख्याता सहायक प्राध्यापक Govt Jobs Without Exam: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळतात ‘हे’ सरकारी जॉब्स; एकदा सिलेक्ट झालात की लाईफ सेट शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधिव्याख्याता - B.Ed/ MP.Ed/ BP.Ed/ पदवीसह संबंधित विषयातील PG पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक - नेट/सेटसह संबंधित विषयातील पीजी पदवी, पीएच.डी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. IRCTC Recruitment: एकही परीक्षा नाही थेट होईल मुलाखत; रेल्वेत मिळेल 35,000 रुपये सॅलरीची नोकरी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो बाबो! ना जॉब ना बिझनेस तरीही अवघ्या 25 वर्षांच्या वयात कमावली 820 कोटींची संपत्ती; कोणी आणि कशी? मुलाखतीची तारीख शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदार गेस्ट हाऊसजवळ, किल्ले आर्क, छत्रपती संभाजी नगर 431004. Success Story: 14 वर्षांच्या वयात जिंकलं KBC; 2 वेळा UPSC पास करत झाले IPS अधिकारी; कौतुक करावं तेवढं कमी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 11 जुलै 2023

JOB TITLEGovt College of Arts and Science chhatrapati sambhaji nagar Recruitment 2023
या जागांसाठी भरतीअधिव्याख्याता सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवअधिव्याख्याता - B.Ed/ MP.Ed/ BP.Ed/ पदवीसह संबंधित विषयातील PG पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सहायक प्राध्यापक - नेट/सेटसह संबंधित विषयातील पीजी पदवी, पीएच.डी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीची तारीखशासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदार गेस्ट हाऊसजवळ, किल्ले आर्क, छत्रपती संभाजी नगर 431004.

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://gasca.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात