नंदुरबार, 08 सप्टेंबर: शासकीय तंत्रनिकेतन नंदुरबार (Government Polytechnic Nandurbar) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विझिटिंग फॅकल्टी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती विझिटिंग फॅकल्टी (Visiting Lecturers) पात्रता आणि अनुभव विझिटिंग फॅकल्टी (Visiting Lecturers) - इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक. हे वाचा - बंपर भरती! भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत तब्बल 1108 पदांसाठी मेगाभरती; इतका मिळणार पगार या पत्त्यावर पाठवा अर्ज शासकीय तंत्रनिकेतन, होल मौजे टारफे हवाली, पो- नंदुरबार, ता/जि- नंदुरबार, पिन – 425 412 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.gpnandurbar.ac.in/ या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.