Home /News /career /

बंपर भरती! भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत तब्बल 1108 पदांसाठी मेगाभरती; इतका मिळणार पगार

बंपर भरती! भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत तब्बल 1108 पदांसाठी मेगाभरती; इतका मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे.

    भिवंडी निजामपूर, 08 सप्टेंबर: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत (Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021) तब्बल 1108 पदांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, भिषक तज्ञ, बालरोग तज्ञ, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ए. एन. एम., एक्स-रे तंत्रज्ञ, वार्डबॉय या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) भिषक तज्ञ (Psychiatrists) बालरोग तज्ञ (Pediatricians) हॉस्पिटल मॅनेजर (Hospital Managers) स्टाफ नर्स (Staff Nurses) फार्मासिस्ट (Pharmacists) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technicians) ए. एन. एम. (A. N. M.) एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician) वार्डबॉय  (Wardboy) हे वाचा - MMRDA Recruitment: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे होणार पदभरती पात्रता आणि अनुभव वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - MBBS पदवी आवश्यक. भिषक तज्ञ (Psychiatrists) - बालरोग तज्ञ (Pediatricians) - BAMS पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव. हॉस्पिटल मॅनेजर (Hospital Managers) - पदवी आणि एक वर्षाचा अनुभव. स्टाफ नर्स (Staff Nurses) -   MD पीडियाट्रिक पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव. फार्मासिस्ट (Pharmacists) - MD मेडिसिन पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technicians) - Bsc आणि अनुभव. ए. एन. एम. (A. N. M.) - A. N. M. उत्तीर्ण एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician) - डिप्लोमा आणि पदवी असणं आवश्यक. वार्डबॉय  (Wardboy) - दहावी पास असणं आवश्यक. इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी (Medical Officers) - 40,000/-  - 60,000/- रुपये प्रतिमहिना भिषक तज्ञ (Psychiatrists) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना बालरोग तज्ञ (Pediatricians) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना हॉस्पिटल मॅनेजर (Hospital Managers) - 35,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurses) - 25,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacists) - 20,000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technicians) - 18,000/- रुपये प्रतिमहिना ए. एन. एम. (A. N. M.) - 20,000/- रुपये प्रतिमहिना एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician) - 18,000/- रुपये प्रतिमहिना वार्डबॉय  (Wardboy) - 15,000/- रुपये प्रतिमहिना या पत्त्यावर पाठवा अर्ज आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं. 106, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी / bncmc.est@gmail.com अर्ज करण्याची शेवटची तारीख -  14 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bncmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Bhiwandi, Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या