जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Bank Jobs: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत 'या' पदांवर जॉबची मोठी संधी; ही घ्या अर्जाची Link

Bank Jobs: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत 'या' पदांवर जॉबची मोठी संधी; ही घ्या अर्जाची Link

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक भरती

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं (MSC Bank Recruitment 2022) अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मार्च: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Maharashtra State Cooperative Bank Jobs) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (ऑफिसर ग्रेड II), ट्रेझरी फॉरेक्स डीलर (ऑफिसर ग्रेड II), ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस (कनिष्ठ अधिकारी).या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं (MSC Bank Recruitment 2022) अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (Treasury Domestic Dealer) ट्रेझरी फॉरेक्स डीलर (Treasury Forex Dealer) ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी (Treasury Mid Office/Back Office) एकूण जागा - 08 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (Treasury Domestic Dealer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. UPSC घरबसल्या एका प्रयत्नात Crack करायची आहे? मग ‘ही’ पुस्तकं येतील कामी ट्रेझरी फॉरेक्स डीलर (Treasury Forex Dealer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी (Treasury Mid Office/Back Office) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा ट्रेझरी डोमेस्टिक डीलर (Treasury Domestic Dealer) - 23 वर्षे ते 35 वर्षे ट्रेझरी फॉरेक्स डीलर (Treasury Forex Dealer) - 23 वर्षे ते 35 वर्षे ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी (Treasury Mid Office/Back Office) - 23 वर्षे ते 35 वर्षे ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो तुम्हालाही Computer चं ज्ञान असेल तर मुंबईत सरकारी नोकरीची संधी; इथे करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 मार्च 2022

JOB TITLEMaharashtra State Cooperative Bank Recruitment 2022
या पदांसाठी भरतीट्रेझरी डोमेस्टिक डीलर (Treasury Domestic Dealer) ट्रेझरी फॉरेक्स डीलर (Treasury Forex Dealer) ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी (Treasury Mid Office/Back Office) एकूण जागा - 08
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवट्रेझरी डोमेस्टिक डीलर (Treasury Domestic Dealer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन ते पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ट्रेझरी फॉरेक्स डीलर (Treasury Forex Dealer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी (Treasury Mid Office/Back Office) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वित्त/गणित/सांख्यिकी या विषयातील विशेषीकरणासह पदवी/पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादाट्रेझरी डोमेस्टिक डीलर (Treasury Domestic Dealer) - 23 वर्षे ते 35 वर्षे ट्रेझरी फॉरेक्स डीलर (Treasury Forex Dealer) - 23 वर्षे ते 35 वर्षे ट्रेझरी मिड ऑफिस/बॅक ऑफिस कनिष्ठ अधिकारी (Treasury Mid Office/Back Office) - 23 वर्षे ते 35 वर्षे
शेवटची तारीख31 मार्च 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mscbank.com/careers या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात