Home /News /career /

Government Jobs: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई इथे नोकरीची मोठी संधी; इथे लगेच करा अर्ज

Government Jobs: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई इथे नोकरीची मोठी संधी; इथे लगेच करा अर्ज

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई भरती

इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 16 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे.

  मुंबई, 29 जानेवारी: इंडियन रेअर अर्थ लिमिटेड मुंबई (Indian Rare Earths Limited Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IREL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक या पदांसाठी भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची 16 फेब्रुवारी 2022 तारीख असणार आहे. या पदांसाठी भरती   मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) व्यवस्थापक (Manager) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree/Post Graduate Diploma/MBA/MA/MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मोठी बातमी ! राज्यात 7200 पदांसाठी लवकरच होणार पोलीस भरती, तरुणांना नोकरीची संधी मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीGraduate in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.E / M.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) - 1,20,000 - 2,80,000 रुपये प्रतिमहिना मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - 80,000-2,20,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) - 70,000-2,00000 रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक (Manager) - 60,000-1,80,000 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता DGM(प्रकल्प) आणि I/c HR आणि GAd., IREL (इंडिया) लिमिटेड, प्लॉट नंबर 1207, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई- 4000281 उमेदवारांनो, मुंबईत 80,000 रुपये महिना कमावण्याची संधी; या कंपनीत जागा रिक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 फेब्रुवारी 2022
  JOB TITLEIREL Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीमुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) व्यवस्थापक (Manager)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate Degree/Post Graduate Diploma/MBA/MA/MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीGraduate in Engineering पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.E / M.Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून आणि विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगारमुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) - 1,20,000 - 2,80,000 रुपये प्रतिमहिना मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - 80,000-2,20,000 रुपये प्रतिमहिना वरिष्ठ व्यवस्थापक (Sr. Manager) - 70,000-2,00000 रुपये प्रतिमहिना व्यवस्थापक (Manager) - 60,000-1,80,000 रुपये प्रतिमहिना
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा पत्ताDGM(प्रकल्प) आणि I/c HR आणि GAd., IREL (इंडिया) लिमिटेड, प्लॉट नंबर 1207, वीर सावरकर मार्ग, प्रभादेवी, मुंबई- 4000281
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.irel.co.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  First published:

  Tags: Career opportunities, Government, Jobs

  पुढील बातम्या