जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Government Jobs: भारतीय गुप्तचर विभागात तब्बल 150 जागांसाठी भरतीची घोषणा; आताच असं करा अप्लाय

Government Jobs: भारतीय गुप्तचर विभागात तब्बल 150 जागांसाठी भरतीची घोषणा; आताच असं करा अप्लाय

भारतीय गुप्तचर विभाग

भारतीय गुप्तचर विभाग

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 एप्रिल: भारतीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IB ACIO Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade 2/Technical) - एकूण जागा 150 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade 2/Technical) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B Tech/B Sc किंवा M Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षणादरम्यान 60% aggregate मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे GATE-2020 or GATE-2021 or GATE-2022 चा संबंधित ब्रांचमधील valid स्कोर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. भारतात 10 पैकी 7 महिला नोकरी सोडत आहेत किंवा सोडण्याच्या विचारात; काय आहे कारण?

भरती शुल्क

खुल्या प्रवर्गासाठी - 100/- रुपये मागासवर्गासाठी - शुल्क नाही ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो\ JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील अर्बन को-ऑप बँकेत नोकरीची संधी; पत्त्यावर करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 मे 2022

JOB TITLEIB ACIO Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहायक केंद्रीय गुप्तचर अधिकारी (Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade 2/Technical) - एकूण जागा 150
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/B Tech/B Sc किंवा M Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना शिक्षणादरम्यान 60% aggregate मार्क्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे GATE-2020 or GATE-2021 or GATE-2022 चा संबंधित ब्रांचमधील valid स्कोर असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
भरती शुल्कखुल्या प्रवर्गासाठी - 100/- रुपये मागासवर्गासाठी - शुल्क नाही
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mha.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात