जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Government Jobs: राज्यातील 'या' GMC मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी; कोणाला मिळणार Chance? वाचा

Government Jobs: राज्यातील 'या' GMC मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी; कोणाला मिळणार Chance? वाचा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 जानेवारी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला (Government Medical College Akola) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Akola Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, बहुउद्देशीय कर्मचारी या पदांसाठी भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   संशोधन शास्त्रज्ञ (Research Scientist) संशोधन सहाय्यक (Research Assistant) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) बहुउद्देशीय कर्मचारी (Multipurpose Staff) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव संशोधन शास्त्रज्ञ (Research Scientist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD-DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान एक वर्षाचा RT-PCR लॅबमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इथे इंजिनिअर्ससाठी नोकरी; असा करा अर्ज संशोधन सहाय्यक (Research Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MDपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान एक वर्षाचा RT-PCR लॅबमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डेटा एंट्री करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. बहुउद्देशीय कर्मचारी (Multipurpose Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शालेय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठ्वणायचा पत्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला Golden Chance! उमेदवारांनो, BEL कंपनीत नोकरीची ही संधी सोडू नका; इथे करा अप्लाय अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जानेवारी 2022

JOB TITLEGMC Akola Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसंशोधन शास्त्रज्ञ (Research Scientist) संशोधन सहाय्यक (Research Assistant) डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) बहुउद्देशीय कर्मचारी (Multipurpose Staff)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवसंशोधन शास्त्रज्ञ (Research Scientist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD-DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान एक वर्षाचा RT-PCR लॅबमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. संशोधन सहाय्यक (Research Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MDपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान एक वर्षाचा RT-PCR लॅबमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना डेटा एंट्री करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. बहुउद्देशीय कर्मचारी (Multipurpose Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शालेय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठ्वणायचा पत्ताशासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.gmcakola.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात