मुंबई, 17 फेब्रुवारी: डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) - डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी (DFRL) ने पोस्ट ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या भरतीसाठी (Apprentice recruitment in DRDO) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अर्ज (DRDO Recruitment 2022) करण्याची अंतिम तारीख 03 मार्च 2022 आहे. DRDO मध्ये शिकाऊ पदाच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज (How to apply for DRDO Recruitment 2022) करण्यासाठी. नोटीसनुसार, DRDO मधील शिकाऊ प्रशिक्षण एक वर्षाचे असेल. अप्रेंटिस रिक्त जागा पदवीधर शिकाऊ (Degree Apprentice) - एकूण जागा 8 डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) - एकूण जागा 9 क्या बात है! आता पहिल्याच प्रयत्नात Crack होईल Bank PO परीक्षा; असा करा अभ्यास अप्रेंटिस भरतीसाठी आवश्यक पात्रता पदवीधर शिकाऊ (Degree Apprentice) - पदवीधर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी, फूड टेक्नॉलॉजी, बीएस्सी फूड सायन्स, बायो-टेक्नॉलॉजी, बायोइन्फॉरमॅटिक्स, बायो-इंजिनियरिंग, बायोमेडिकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, पॉलिमर इंजिनिअरिंग, प्लास्टिक इंजिनिअरिंग, पॉलिमर सायन्समधील बीटेक तरुण अर्ज करू शकतात. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) - फूड अँड न्यूट्रिशन, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमाधारक अर्ज करू शकतात. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार Stipend पदवीधर शिकाऊ (Degree Apprentice) - 9,000/- रुपये प्रतिमहिना डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) - 8,000/- रुपये प्रतिमहिना अशी असेल निवड प्रक्रिया पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमात मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झाल्याची माहिती ऑफर लेटरद्वारे किंवा नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे दिली जाईल. अशा पद्धतीनं करा अर्ज https://rac.gov.in/ इथे DRDO रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेंटरच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. परंतु त्याआधी, नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजेच NAT च्या http://portal.mhrdnats.gov.in/ या पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. 10वी उत्तीर्णांनो, इंडियन Navy मध्ये 1531 जागांसाठी भरतीची मोठी घोषणा; करा अर्ज या पदभरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन बघण्यासाठी इथे क्लिक करा.
JOB TITLE | DRDO Recruitment 2022 |
---|---|
अप्रेंटिस रिक्त जागा | पदवीधर शिकाऊ (Degree Apprentice) - एकूण जागा 8 डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) - एकूण जागा 9 |
अप्रेंटिस भरतीसाठी आवश्यक पात्रता | पदवीधर शिकाऊ (Degree Apprentice) - पदवीधर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी, फूड टेक्नॉलॉजी, बीएस्सी फूड सायन्स, बायो-टेक्नॉलॉजी, बायोइन्फॉरमॅटिक्स, बायो-इंजिनियरिंग, बायोमेडिकल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, पॉलिमर इंजिनिअरिंग, प्लास्टिक इंजिनिअरिंग, पॉलिमर सायन्समधील बीटेक तरुण अर्ज करू शकतात. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) - फूड अँड न्यूट्रिशन, हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनीअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमाधारक अर्ज करू शकतात. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार Stipend | पदवीधर शिकाऊ (Degree Apprentice) - 9,000/- रुपये प्रतिमहिना डिप्लोमा अप्रेंटिस (Diploma Apprentice) - 8,000/- रुपये प्रतिमहिना |
अशी असेल निवड प्रक्रिया | पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमात मिळवलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवड झाल्याची माहिती ऑफर लेटरद्वारे किंवा नोंदणीकृत ईमेल आयडीद्वारे दिली जाईल. |
अशा पद्धतीनं करा अर्ज | https://rac.gov.in/ इथे DRDO रिक्रूटमेंट अँड असेसमेंट सेंटरच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. परंतु त्याआधी, नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम म्हणजेच NAT च्या http://portal.mhrdnats.gov.in/ या पोर्टलला भेट देऊन नोंदणी करावी लागेल. |
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी https://lokmat.news18.com/category/career/ इथे क्लिक करा.