Home /News /career /

फ्रेशर्स उमेदवारांनो, Google कंपनीत जॉब करण्याची मोठी संधी सोडू नका; Off Campus Drive साठी करा अर्ज

फ्रेशर्स उमेदवारांनो, Google कंपनीत जॉब करण्याची मोठी संधी सोडू नका; Off Campus Drive साठी करा अर्ज

Google कंपनीत जॉब

Google कंपनीत जॉब

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर (How to apply for Google) ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

  मुंबई, 02 मे: नामांकित IT कंपनी Google लवकरच भारतात फ्रेशर्ससाठी मोठी पदभरती (Google Off Campus Drive for freshers) करणार आहे. यासाठीची अधिसूचना (Google Off Campus 2022) करण्यात आली आहे. कोणत्या पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांसाठी ही भरती (Google Jobs in Maharashtra) असणार आहे. 2023, 2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती (Jobs for freshers in Google) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर (How to apply for Google) ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
  कंपनीचं नावGoogle
  कोणाला मिळणार संधी2022, 2021 या वर्षी पास आउट होणाऱ्या उमेदवारांना संधी
  शैक्षणिक पात्रता उमेदवार हे BE/BTech/ME/MTech/M.Sc/MCA फिल्डमधून पास आउट असणं आवश्यक आहे.
  अनुभवफ्रेशर्ससाठी ही भरती असणार आहे.
  पदSoftware Engineer
  नोकरीचं ठिकाणसंपूर्ण भारत
  या पदभरतीसाठीची शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे बॅचलर पदवी किंवा समतुल्य व्यावहारिक अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना Unix/Linux, Windows किंवा Mac वातावरण, वितरित प्रणाली, मशीन लर्निंग, माहिती पुनर्प्राप्ती आणि TCP/IP सह काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना C, C++, Java किंवा Python मध्ये प्रोग्रामिंगचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे प्राधान्यकृत पात्रता: पदव्युत्तर पदवी किंवा पीएचडी असणं आवश्यक आहे. Apple कंपनी भारतातील एम्प्लॉईजना नक्की देते पगार? वार्षिक पॅकेज बघून तुम्हालाही वाटेल आश्चर्य असं असेल Job Profile Google च्या उत्पादन ऑफरचा विस्तार करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्सचे संशोधन करणे,डेव्हलप करणे. natural language processing, artificial intelligence, data compression, machine learning and search technologies चा वापर करून विविध प्रकारच्या प्रकल्पांमध्ये योगदान देणे. डेटा आणि माहितीच्या मोठ्या प्रमाणात प्रवेश असलेल्या स्केलेबिलिटी समस्यांवर सहयोग करणे. उमेदवारांसमोर येणारी आव्हानं यांना समोर जाणे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स दाखवणे. या Off Campus Drive साठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Google, Job, Job alert, Jobs Exams

  पुढील बातम्या