जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Nashik Jobs: गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरीची संधी; असा करा अर्ज

Nashik Jobs: गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरीची संधी; असा करा अर्ज

Nashik Jobs: गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक इथे प्राध्यापक पदांसाठी नोकरीची संधी; असा करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 नोव्हेंबर: गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिक (Gokhale Education Society Nashik) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Gokhale Education Society Nashik Bharti 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 13 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीयुनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे नोकरी मुलाखतीचा पत्ता सर डॉ एम एस गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. T. A. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक पिन. 422 005 मुलाखतीची तारीख - 26 नोव्हेंबर 2021

JOB TITLEGokhale Education Society Nashik Bharti 2021
या जागांसाठी भरतीसहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 13
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनीयुनिव्हर्सिटीच्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्तासर डॉ एम एस गोसावी इन्स्टिट्यूट ऑफ एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, प्रि. T. A. कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक पिन. 422 005

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://gesociety.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात