मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे नोकरीची संधी; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

औरंगाबाद, 21 नोव्हेंबर: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Aurangabad Smart City Development Corporation Limited) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ASCDCL Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कंपनी सचिव, मुख्य वित्त अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

कंपनी सचिव (Company Secretary)

मुख्य वित्त अधिकारी (Chief Finance Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कंपनी सचिव (Company Secretary) -

मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून अतिरिक्त एलएलबी पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

मुख्य वित्त अधिकारी (Chief Finance Officer) -

वाणिज्य किंवा सीए किंवा कॉस्ट अकाउंटंट किंवा एमबीए मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

कंपनी सचिव (Company Secretary) - 40 वर्षांपेक्षा अधिक नको.

मुख्य वित्त अधिकारी (Chief Finance Officer) - 65 वर्षांपेक्षा अधिक नको.

NMRL DRDO Recruitment: नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा अंबरनाथ ठाणे इथे भरती

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी

admin@aurangabadsmartcity.in

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 02 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.aurangabadmahapalika.org/RtsPortal/CitizenHome.html या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब