मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 1,40,000 रुपये पगारासह फूड कॉर्पोरेशन इंडियामध्ये मिळेल नोकरी; पण तुम्ही आहात का पात्र? बघा डिटेल्स

तब्बल 1,40,000 रुपये पगारासह फूड कॉर्पोरेशन इंडियामध्ये मिळेल नोकरी; पण तुम्ही आहात का पात्र? बघा डिटेल्स

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 27 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 25 ऑगस्ट: भारतीय अन्न महामंडळ म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FOOD CORPORATION OF INDIA) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (FCI Manager Recruitment 2022 Notification) जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमधील मॅनेजर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2022 असणार आहे. तर अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 27 ऑगस्ट 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

विविध विभागांमधील मॅनेजर (Managers in different Fields)

एकूण जागा - 113

खेळाडूंसाठी मोठी बातमी! Railway मध्ये स्पोर्ट्स कोटामधून होणार बंपर भरती; पात्रतेविषयी इथे मिळेल डिटेल्स

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

विविध विभागांमधील मॅनेजर (Managers in different Fields) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार आवश्यक असल्यास पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

इतका मिळणार पगार

विविध विभागांमधील मॅनेजर (Managers in different Fields) - 40,000/- - 1,40,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज सुरु होण्याची तारीख - 27 ऑगस्ट 2022

10वी पास असाल तर सरकारी नोकरीची संधी सोडू नका; DRDOमध्ये 1901 जागांसाठी भरती

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022

JOB TITLEFCI Manager Recruitment 2022 Notification
या पदांसाठी भरतीविविध विभागांमधील मॅनेजर (Managers in different Fields) एकूण जागा - 113
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विविध विभागांमधील मॅनेजर (Managers in different Fields) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार आवश्यक असल्यास पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारविविध विभागांमधील मॅनेजर (Managers in different Fields) - 40,000/- - 1,40,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://fci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Central government, Job, Job alert