मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Job Alert: ESIS हॉस्पिटल सोलापूर इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर होणार मुलाखत

Job Alert: ESIS हॉस्पिटल सोलापूर इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी; या पत्त्यावर होणार मुलाखत

मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

सोलापूर, 11 सप्टेंबर: ESIS हॉस्पिटल सोलापूर (ESIS Hospital Solapur Recruitment 2021) इथे लवकरच नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.  यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत आणि थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 15 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती    

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - एकूण जागा 02

पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांकडे आयुर्वेद किंवा होमिओपॅथीची पदवी असणं आवश्यक.

हे वाचा - Indian Navy Recruitment: भारतीय नौसेनेत इंजिनिअर्सच्या तब्बल 181 जागांसाठी भरती

मुलखातीचा पत्ता

वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, एमएच-ईएसआय सोसायटी, हितगी रोड, सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख -  15 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Solapur