मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सर्वात मोठी खूशखबर! पगार तब्बल 81,000 रुपये आणि जागा 421; मुंबई महापालिकेकडून मेगाभरतीची घोषणा

सर्वात मोठी खूशखबर! पगार तब्बल 81,000 रुपये आणि जागा 421; मुंबई महापालिकेकडून मेगाभरतीची घोषणा

मुंबई महापालिकेत होतेय भरती

मुंबई महापालिकेत होतेय भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 जानेवारी: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यकारी परिचारिका या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 16 जानेवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife)

एकूण जागा - 421

कोणतीही परीक्षा नाही थेट होणार मुलाखत; NOKIA कंपनीचं मुबंईत ऑफ कॅम्पस ड्राइव्ह; करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी नर्सिंग किंवा GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात सर्वात मोठी संधी; या कंपनीत थेट ऑफ कॅम्पस ड्राइव्ह; थेट मुलाखतीद्वारे मिळणार जॉब्स

इतका मिळणार पगार

सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife) - 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई- 400 012

BMC Recruitment: महिन्याचा 27,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महापालिकेत या पदांसाठी भरती सुरु; करा अप्लाय

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2023

JOB TITLEBrihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2023
या पदांसाठी भरतीसहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife) एकूण जागा - 421
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नर्सिंग किंवा GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसहाय्यकारी परिचारिका प्रसविका (Assistant Nurse Midwife) - 25,500 रुपये ते 81,100 रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्तामुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग, शिरोडकर मंडईजवळ, परळ, मुंबई- 400 012

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: BMC, Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Mumbai