मुंबई, 29 नोव्हेंबर: कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ निवासी, होमिओपॅथी चिकित्सक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे मुलाखतीची तारीख 05 आणि 06 डिसेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ज्येष्ठ निवासी (Senior Resident) होमिओपॅथी चिकित्सक (Homeopathy Physician) एकूण जागा - 23 MPSC Recruitment: थेट अधिकारी होण्याची संधी सोडू नका; तब्बल 623 जागांसाठी अवघे दोन दिवस शिल्लक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ज्येष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS with PG, MD, DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. होमिओपॅथी चिकित्सक (Homeopathy Physician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Police Bharati 2022 : सरकारी काम बारा महिने थांब, पोलीस भरतीचे सर्वर डाऊन, विद्यार्थी संंभ्रमात इतका मिळणार पगार ज्येष्ठ निवासी (Senior Resident) - 1,30,797/- रुपये प्रतिमहिना होमिओपॅथी चिकित्सक (Homeopathy Physician) - 50,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटोESIC कोण म्हणतं लाखो रुपये कमवण्यासाठी डिग्री लागते? ‘हे’ करिअर निवडलंत तर व्हाल मालामाल मुलाखतीचा पत्ता प्रशासकीय ब्लॉक, 5वा मजला, ESIC मॉडेल हॉस्पिटल भर्ती शाखा, ESIS हॉस्पिटल कांदिवली, परिसर आकुर्ली रोड, ठाकूर घराजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101 मुलाखतीची तारीख - 05 आणि 06 डिसेंबर 2022
JOB TITLE | ESIC Mumbai Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | ज्येष्ठ निवासी (Senior Resident) होमिओपॅथी चिकित्सक (Homeopathy Physician) एकूण जागा - 23 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | ज्येष्ठ निवासी (Senior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान MBBS with PG, MD, DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. होमिओपॅथी चिकित्सक (Homeopathy Physician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान BHMS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | ज्येष्ठ निवासी (Senior Resident) - 1,30,797/- रुपये प्रतिमहिना होमिओपॅथी चिकित्सक (Homeopathy Physician) - 50,000/- रुपये प्रतिमहिना |
मुलाखतीचा पत्ता | प्रशासकीय ब्लॉक, 5वा मजला, ESIC मॉडेल हॉस्पिटल भर्ती शाखा, ESIS हॉस्पिटल कांदिवली, परिसर आकुर्ली रोड, ठाकूर घराजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई-400101 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.esic.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.