मराठी बातम्या /बातम्या /करिअर /ECHS Recruitment: ECHS अहमदनगर इथे 8वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy; 1 लाख रुपये मिळेल पगार

ECHS Recruitment: ECHS अहमदनगर इथे 8वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Vacancy; 1 लाख रुपये मिळेल पगार

ECHS भरती

ECHS भरती

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

अहमदनगर, 26 नोव्हेंबर: ECHS अहमदनगर (Ex-Serviceman Contributory Health Scheme) इथे लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ECHS Ahmednagar Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय विशेषज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, दंत स्वच्छताशास्त्रज्ञ, महिला परिचर, सफाईवाला या पदांसाठी ही भरतीअसणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist)

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

फार्मासिस्ट (Pharmacist)

दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist)

महिला परिचर ( Female Attendant)

सफाईवाला (Safaiwala)

TCS Off Campus Drive: इंजिनिअर असाल तर TCS मध्ये जॉबची संधी सोडू नका; जाणून घ्या

शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवाराचं MBBS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) - उमेदवाराचं MD/MS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - उमेदवाराचं BDS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - उमेदवाराचं GNM पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवाराचं B.PHARM पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) - डेंटल हायजिनिस्ट म्हणून शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

महिला परिचर ( Female Attendant) - उमेदवाराचं किमान शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

सफाईवाला (Safaiwala) - उमेदवाराचं किमान शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 28,100/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट (Pharmacist) - 28,100/- रुपये प्रतिमहिना

दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) - 28,100/- रुपये प्रतिमहिना

महिला परिचर ( Female Attendant) - 16,800/- रुपये प्रतिमहिना

सफाईवाला (Safaiwala) - 16,800/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

OIC, स्टेशन मुख्यालय, अहमदनगर, जामखेड रस्ता, जिल्हा-अहमदनगर – 414002

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2021

भावी अधिकाऱ्यांनो, MPSC तर्फे 'या' पदांच्या तब्बल 92 जागांवर पदभरती जाहीर

मुलाखतीची तारीख - 22 डिसेंबर 2021

JOB TITLEECHS Ahmednagar Recruitment 2021
या जागांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) फार्मासिस्ट (Pharmacist) दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) महिला परिचर ( Female Attendant) सफाईवाला (Safaiwala)
शैक्षणिक पात्रतावैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवाराचं MBBS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) - उमेदवाराचं MD/MS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - उमेदवाराचं BDS पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - उमेदवाराचं GNM पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवाराचं B.PHARM पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) - डेंटल हायजिनिस्ट म्हणून शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक. महिला परिचर ( Female Attendant) - उमेदवाराचं किमान शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. सफाईवाला (Safaiwala) - उमेदवाराचं किमान शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय विशेषज्ञ (Medical Specialist) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) - 75,000/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 28,100/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 28,100/- रुपये प्रतिमहिना दंत स्वच्छताशास्त्रज्ञ (Dental Hygienist) - 28,100/- रुपये प्रतिमहिना महिला परिचर ( Female Attendant) - 16,800/- रुपये प्रतिमहिना सफाईवाला (Safaiwala) - 16,800/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीची तारीख  22 डिसेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://echs.gov.in/या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब, महाराष्ट्र