जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; सांगली डाक विभागात पदभरती; उद्या होणार मुलाखती

10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; सांगली डाक विभागात पदभरती; उद्या होणार मुलाखती

10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी; सांगली डाक विभागात पदभरती; उद्या होणार मुलाखती

मुलाखतीची तारीख 14 जुलै 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सांगली, 13 जुलै: सांगली जिल्ह्याच्या (Sangli) डाक विभागात लवकरच पदभरती (Department Of Posts Sangli Recruitment 2021) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दहावी उत्तीर्ण (10th Jobs) उमेदवारांना डाक विभागात नोकरीची ही सुवर्णसंधी असणार आहे. एजंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी या पद्भारतीसाठी थेट मुलाखतीला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुलाखतीची तारीख 14 जुलै 2021 असणार आहे. या पदासाठी भरती एजंट (Agent) शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी मुलाखत देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पास केलं असणं आवश्यक आहे. तसंच कामाचा अनुभव असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे. हे वाचा -  महावितरण उस्मानाबाद इथे लवकरच होणार पदभरती; ITI उमेदवारांना मिळणार संधी मुलाखतीचा पत्ता Senior Superintendent Post Offices, Sangli Division, Sangli मुलाखतीची तारीख - 14 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात