मराठी बातम्या /बातम्या /करिअर /डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

पुणे, 14 ऑगस्ट: डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (Defence Institute of Advanced Technology Pune)  इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या तब्बल 11 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

प्राध्यापक (Professor)

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

शैक्षणिक पात्रता

प्राध्यापक (Professor) -  संबंधित विषयांमध्ये Ph.D. पदवी आवश्यक.

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - संबंधित विषयांमध्ये Ph.D. पदवी आवश्यक.

(अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी)

हे वाचा - मोठी बातमी! अखेर शालेय शिक्षण विभागानं फी कपातीबाबत काढले आदेश; दिल्या या सूचना

मुलाखतीचा पत्ता

उपनिबंधक (प्रशासक), संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था, गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र) -411025

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी https://www.diat.ac.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

First published:

Tags: Career opportunities, Jobs, Pune