Home /News /career /

10वी पास उमेदवारांनो, राज्यातील 'या' कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी Vacancy; असा करा अर्ज

10वी पास उमेदवारांनो, राज्यातील 'या' कृषी विद्यापीठात विविध पदांसाठी Vacancy; असा करा अर्ज

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली

डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची 21 एप्रिल 2022 तारीख असणार आहे.

  मुंबई, 09 एप्रिल: डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली, रत्नागिरी (Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DBSKKV Ratnagiri Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कृषी सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक, जीप चालक, ट्रॅक्टर चालक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची 21 एप्रिल 2022 तारीख असणार आहे. या पदांसाठी भरती कृषी सहाय्यक (Agril. Assistant) कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) जीप चालक (Jeep Driver) ट्रॅक्टर चालक (Tractor Driver) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कृषी सहाय्यक (Agril. Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. मुंबईतील या सहकारी बँकेत मॅनेजर पदांसाठी Vacancy; तुम्ही आहात का Eligible? वाचा कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी टायपिंगचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. जीप चालक (Jeep Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ट्रॅक्टर चालक (Tractor Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी कार्यालयात. Career Tips: ऑफिसमधून राजीनामा देण्याचा विचार करताय? जरा थांबा; आधी 'हे' वाचा
   अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 एप्रिल 2022
  JOB TITLEDBSKKV Ratnagiri Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीकृषी सहाय्यक (Agril. Assistant) कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) जीप चालक (Jeep Driver) ट्रॅक्टर चालक (Tractor Driver)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कृषी सहाय्यक (Agril. Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी टायपिंगचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. जीप चालक (Jeep Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ट्रॅक्टर चालक (Tractor Driver) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कृषी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज पाठवण्याचा पत्ताप्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी कार्यालयात.
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dbskkv.org/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, CBSE 10th, Job, Job alert, Konkan

  पुढील बातम्या