जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: राज्यातील 'या' महानगरपालिकेत 20,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

JOB ALERT: राज्यातील 'या' महानगरपालिकेत 20,000 रुपये पगाराची नोकरी; पात्र असाल तर लगेच करा अर्ज

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती 2022

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 01 मे: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक, टी. बी. हेल्थ व्हिजिटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक (Senior Pharmacology Supervisor) टी. बी. हेल्थ व्हिजिटर (T. B. Health Visitor) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक (Senior Pharmacology Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सॅनेटरी इन्स्पेकटर सर्टिफिकेशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. Career Tips: IT क्षेत्रात करिअरची नवी सुरुवात करताय? ही स्किल्स आधी तपासा टी. बी. हेल्थ व्हिजिटर (T. B. Health Visitor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक (Senior Pharmacology Supervisor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना टी. बी. हेल्थ व्हिजिटर (T. B. Health Visitor) - 15,500/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय, तळ मजला, क्षयरोग कार्यालय, भिवंडी सिव्हील कोर्ट जवळ, भिवंडी, जिल्हा ठाणे-421302 उमेदवारांनो, JEE Mains साठी आताही करू शकता अप्लाय; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 मे 2022

JOB TITLEBhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक (Senior Pharmacology Supervisor) टी. बी. हेल्थ व्हिजिटर (T. B. Health Visitor) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक (Senior Pharmacology Supervisor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सॅनेटरी इन्स्पेकटर सर्टिफिकेशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान दोन अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी MSCIT पर्यंत कम्प्युटरचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. टी. बी. हेल्थ व्हिजिटर (T. B. Health Visitor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सायन्समध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी आणि DMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान एक वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारवरिष्ठ औषधउपचार पर्यवेक्षक (Senior Pharmacology Supervisor) - 20,000/- रुपये प्रतिमहिना टी. बी. हेल्थ व्हिजिटर (T. B. Health Visitor) - 15,500/- रुपये प्रतिमहिना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्तास्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय, तळ मजला, क्षयरोग कार्यालय, भिवंडी सिव्हील कोर्ट जवळ, भिवंडी, जिल्हा ठाणे-421302

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://bncmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात