मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

जॉबसाठी परीक्षा देण्याची गरजच नाही; 'या' विद्यापीठात थेट 30,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज

जॉबसाठी परीक्षा देण्याची गरजच नाही; 'या' विद्यापीठात थेट 30,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 10, 11 आणि 12 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 02 ऑक्टोबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 10, 11 आणि 12 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

एकूण जागा - 35

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.A/M.Tech/M.Sc /Ph.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

SSC Scientific Assistants Recruitment: तब्बल 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदांची मेगाभरती

इतका मिळणार पगार

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 30,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

DBATU विद्यापीठ, रायगड.

वर्षाला तब्बल 15,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधाही; NHM मध्ये ओपनिंग्स

मुलाखतीची तारीख - 10, 11 आणि 12 ऑक्टोबर 2022

JOB TITLEDBATU Raigad Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहायक प्राध्यापक (Assistant Professor) एकूण जागा - 35
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार M.A/M.Tech/M.Sc /Ph.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारसहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 30,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताDBATU विद्यापीठ, रायगड.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://dbatu.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams